Christmas Special: Mary Visits Elizabeth

३५तेव्हा देवदूत तिला उत्तर देऊन म्हणाला,
पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेलआणि परात्पराची शक्ती तुझ्यावर छाया करील. आणि म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र म्हणतील. ३६आणि बघतुझी नातलग जी अलिशिबा तिलाही तिच्या म्हातारपणी मुलाचा गर्भ राहिला आहे. आणि जिला वांझ म्हटलं जाई तिला हा सहावा महिना आहे. ३७कारण देवाचं कोणतंही वचन अशक्य होईल असं होणार नाही.
३८आणि मरिया म्हणाली,
बघामी प्रभूची दासीमला आपल्या वचनानुसार होवो.
मग देवदूत तिला सोडून गेला.

३९आणि त्या दिवसांत मरिया निघालीआणि घाईनेयहुदाच्या डोंगराळ प्रदेशात एका नगरात आली, ४०आणि जखर्याच्या घरात जाऊनतिने अलिशिबेला अभिवादन केले. ४१आणि असे झाले कीअलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकले तेव्हा बाळाने तिच्या उदरात उडी मारलीआणि अलिशिबा पवित्र आत्म्याने भरून ४२मोठ्या आवाजात ओरडून म्हणालीस्त्रियांत तू धन्य! आणि तुझ्या पोटचं फळ धन्य! ४३आणि माझ्या प्रभूच्या आईनं माझ्याकडे यावं हे मला कुठून? ४४कारण बघमाझ्या कानी तुझ्या अभिवादनाचा आवाज आलातेव्हा बाळानं माझ्या उदरात हर्षानं उडी मारली. ४५जिनं विश्वास ठेवला ती धन्यकारण तिला प्रभूकडून जे सांगण्यात आलं त्याची पूर्णता होईल.

Luke 1:35-45 (Nava Karar R. H. Kelkar Translation)

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s