Christmas Special: His Kingdom Will Have No End

२६-२७आणि देवाकडून गब्रिएल दूताला सहाव्या महिन्यात, गालिलातील नासरेथ नावाच्या एका गावी, दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या एका मनुष्याला वाग्दत्त असलेल्या एका कुमारिकेकडे पाठविण्यात आले. २८आणि देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला,
“जयजय! कृपायुक्ते, प्रभू तुझ्याबरोबर आहे.”
२९पण त्याच्या बोलण्याने ती अस्वस्थ झाली व ती विचार करू लागली की, हे अभिवादन काय असेल? ३०आणि देवदूत तिला म्हणाला,
“मरिये, भिऊ नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. ३१आणि बघ, तुझ्या पोटी गर्भ राहील, आणि तुला पुत्र होईल; आणि तू त्याचं येशू हे नाव ठेव. ३२तो महान होईल आणि त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि परमेश्वर देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचं राजासन देईल. ३३तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”

Luke 1:26-33 (Nava Karar R. H. Kelkar Translation)

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s