Christmas Special: Unto You Is Born A Saviour

आणि त्याच प्रांतात मेंढपाळ रानात रहात होते व आपल्या कळपांवर रात्रीचा पहारा करीत होते. आणि परमेश्वराचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या सभोवती प्रकाशले व ते फार भयभीत झाले. १०तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला,
“भिऊ नका, कारण बघा, सर्व लोकांना जो मोठा आनंद होईल त्याची मी तुम्हाला सुवार्ता सांगतो; ११कारण आज, दाविदाच्या नगरात, तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे; तो ख्रिस्त प्रभू आहे. १२आणि तुम्हाला खूण ही की, बाळंत्यांत गुंडाळून गव्हाणीत ठेवलेलं बाळ तुम्हाला आढळेल.”

Luke 2:8-12 (Nava Karar R. H. Kelkar Translation)

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s