Advice for Husbands and Wives (Col 3:18-19)


Colossians 3:18-19 from the New Testament translated into Marathi by R H Kelkar

Advertisements

2 responses to “Advice for Husbands and Wives (Col 3:18-19)

 1. shrinivas belsare

  प्रभू तो मीच तर नही ? हा लेख केवळ अप्रतिम आहे सर. डोळ्यात पाणी आणलेत तुम्ही.
  सगळ्यांना पाठवावा म्हणून प्रयत्न केला तर तो कॉपी होत नाही. त्यामुळे प्रिंट करून फॅक्स ने पाठवायचा प्रयत्न करणार आहे. ह्या एकाच लेखाकरता प्रभू तुमची कोणतीही प्रार्थना ऐकेल, अशी मला खात्री वाटते. मनःपूर्वक आभार.

  श्रीनिवास बेलसरे.
  shreeneevas@gmail.com
  9969921283 / 4

  • प्रिय श्रीनिवास,
   तुमच्या गोड शब्दांबद्दल मी आभारी आहे. “ख्रिस्ती जीवन” नावाची माझी एक नवीन साइट मी नुकतीच सुरू केली आहे. तीवर माझे काही मराठी लिखाण सादर करीत राहण्याचा माझा बेत आहे. त्यात प्रभू तो मी तर नाही हा लेखपण आहे. http://khristijeevan.wordpress.com/ ही लिंक तुम्ही कोणाला पाठवली तर त्यांना तो लेख त्या साइटवर वाचता येईल. फॅक्स वगैरे करायची गरज नाही.
   तुमच्या प्रार्थनेत माझी नित्य आठवण करावी ही विनंती.
   रंजन केळकर

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s