In the Beginning was the Word (John 1:1-5)

१प्रारंभी शब्द होता, शब्द देवाबरोबर होता, आणि शब्द देव होता. २तोच प्रारंभी देवाबरोबर होता. ३त्याच्या द्वारे सर्व झाले; आणि झाले असे काहीदेखील त्याच्याशिवाय झाले नाही. ४त्याच्या ठायी जीवन होते; आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. ५तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; पण अंधाराने त्याला ग्रासले नाही.

(Nava Karar R H Kelkar Translation)

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s