Marathi Bible Wallpaper (1John 1:5)

God is light….”Dev prakash ahe…” (1 John 1:5)
Background art: Prof R R Kelkar
Click on the image to download the wallpaper
Wallpaper 1 John 1 5

3 responses to “Marathi Bible Wallpaper (1John 1:5)

 1. सर, आपला खूप अभिमान वाटतो. एक मराठी ख्रिस्ती बांधव, internet च्या माध्यमातून सुवार्ताप्रसाराचे कार्य करत आहे, याचा खरेच खूप अभिमान वाटतो. सर, पुढील ख्रिस्त सेवेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा! आपले कार्य असेच वाढत राहो. प्रभू येशूची शांती सदैव आपल्याबरोबर असो.

  • Prof R R Kelkar

   प्रिय प्रकाश,
   तुमची प्रतिक्रिया वाचून मला खूप आनंद वाटला आणि माझा उत्साह वाढला. माझे वय सत्तर वर्षे आहे. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केलीत तशी नेहमी करीत राहा ही विनंती.
   आभार आणि आशीर्वाद,
   रंजन केळकर

   • नक्कीच सर! आम्ही प्रार्थनेमध्ये नेहमी आपली आठवण ठेवू. सर, आशा करतो की, आपण अहमदनगर येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाला उपस्थित राहाल. प्रभू येशूची शांती सदैव आपल्या बरोबर असो.

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s