A Definition of Faith (Heb 11:1-3)

A Definition of Faith

Hebrews 11:1-3 from the New Testament translated into Marathi by R H Kelkar

2 responses to “A Definition of Faith (Heb 11:1-3)

  1. Can you please send me the meaning of The Holy Trinity in Marathi

    • Prof R R Kelkar

      प्रिय मायकेल,
      प्रभू येशूचे शेवटची आज्ञा होती, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. म्हणून तुम्ही जा, आणि सर्व राष्ट्रांना शिकवा; आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.” (मत्तय २८:१८-१९)
      संत पौलाने म्हटले आहे, “प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो.” (२ करिंथ १३:१४)
      जसे unity म्हणजे ऐक्य, तसेच trinity म्हणजे त्रैक्य. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तीन वेगवेगळ्या व्यक्ती असल्या तरी त्या एकच आहेत अ्सा त्याचा अर्थ आहे. ही देवाची तीन रूपे आहेत, तीन भाग नाहीत. तीनही पूर्णपणे देव आहेत.
      पण त्रैक्य हा शब्द बायबलमध्ये कुठेच नाही. ती एक कल्पना आहे. तो एक अनुभव आहे. ते एक रहस्य आहे.
      काही ख्रिस्ती पंथ त्रैक्य मानत नाहीत.
      रंजन केळकर

Write Your Comment